| अद्रक आले चे उपयोग|
|Use of Ginger|
प्रस्तावना
अद्रक खाण्याचे फायदे आले खाण्याचे तोटे सूट खाण्याचे फायदे आले तसेच आपल्यापासून लोणचे व सूट पण बनवले जाते आता तर आल्याचे चॉकलेट मध्ये सुद्धा फ्लेवर दिला जात आहे तसेच आपल्या जेवणामध्ये आल्याची पेस्ट किंवा आल्याचे सूट यांचासुद्धा वापर केला जातो
आल्याच्या सुधारित जाती
आल्याचे पीक प्रामुख्याने ज्या भागात पिकवले जाते त्यावरून जातीच्या नावाचा उल्लेख केला जात असतो. महाराष्ट्र राज्यात सध्या माहिम या स्थानिक नावाने ओळखले जाणारे आलेल लावणीसाठी वापरणे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे या जातीमध्ये मोठ्या आणि असे दोन प्रकार आहेत. की हा रसरशीत आणि ठोसर असतो त्यामुळे बियाणे हा प्रकार चांगला समजला जातो याशिवाय अखिल भारतीय स्तरावर सुधारित वाण म्हणून रिओ डी जानेरो ,चायना, मशीन, सिंगापुरी,, नदिया या सुधारित जाती लागवडीस चांगले आहेत.
आले लागवडीसाठी चांगल्या जमिनीची निवड
आले लागवड साठी चांगला निचरा होणारी जमीन मध्यम प्रतीची जमीन व किंवा माय वाट जमीन या जमिनीमध्ये लागवड केल्यास आणि पीक चांगल्या प्रकारे होते. आले पिकाच्या जमिनीमध्ये लागवड करत असताना या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात शेणखत वापरावे शेण खत वापरल्यामुळे आल्याची वाढ आणि आल्याच्या गाड्यांची वाढ भरपूर प्रमाणात होते त्याच मागे आल्याचे उत्पन्नही वाढते.
म्हणून अशा जमिनीमध्ये आले पिकाची लागवड करावी तसेच कोणत्याही जमिनीमध्ये आणि पीठ लावून आहे. खारवट किंवा 25 जमिनीमध्ये आल्याची लागवड करु नये. अशा जमिनीमध्ये आल्याची लागवड केल्यास आल्याची वाढ पूर्णपणे होत नाही. आणि आल्याचे जे खालील गाठी राहतात त्या गाठींची वाढ सुद्धा होत नाही आणि उत्पन्नात घट येते. म्हणून अशा प्रकारची जमीन निवडू नये.
आले पिकासाठी जमिनीची पूर्वमशागत
आल्याचे गड्डे जमिनीत वाढत असतात. त्यामुळे जमिनीची पूर्वमशागत करणे खूप गरजेचे असते जमीन लोखंडी नांगराने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने उभी-आडवी नांगरून घ्यावी दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्या त्यामुळे माती भुसभुशीत होते. आले पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची आणखी निरनिराळ्या द्धतीने केली जाते. हलक्या जमिनीत सपाट वाफे पद्धत मध्यम व भारी जमिनीत सर्यान वरची पद्धत वापरतात जमिनीत दर हेक्टरी 40 गाड्या पर्यंत शेणखत टाकले पाहिजे.
महाराष्ट्रातील काळ या जमिनीत रुंद वरंबे ची पद्धत फायदेशीर ठरली आहे. सपाट वाफे तीन बाय दोन मीटर आकाराचे असतात. दोन वरंब्यात 60 सेंटिमीटर अंतर ठेवतात, तर गादीवाफ्यावर लागवड करताना तीन बाय वन मीटर आकाराच्या 15 ते 20 सेंटिमीटर उंच वाफ्यावर लागवड करतात.
आले पिकासाठी हवामान
आले लागवड करत असताना लागवडीसाठी किंवा आल्याची उगम शक्ती होण्यासाठी तापमानाची सुद्धा गरज असते. कमीत कमी तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असल्यास उगम शक्ती चांगल्या प्रकारे राहते. आल्याचे वाढीसाठी उष्ण व दमट आणि हिवाळा थंड हवा उपयुक्त आहे.
एका जमिनीच्या जमिनीत आल्याच्या पिकावर आल्याचे पीक घेऊ नये एका जमीनीमध्ये आल्याचे पीक घेतल्यास आल्याचे वाढ पूर्णपणे होत नाही. व आल्याचे उत्पन्नही चांगले होत नाही यावर्षी आपण ज्या जमिनीमध्ये दुसरे पीक घेतले असेल अशा जमिनीमध्ये आल्याची लागवड करून या म्हणजे फेरपालट करणे आवश्यक असते,
लागवडीचा हंगाम
राज्यात आल्याची लागवड प्रामुख्याने एप्रिल पासून ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत केली जाते साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी मध्ये काढलेले बियाणे नवीन लागवडीस वापरले पाहिजे. एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्यास पावसाळ्यापूर्वी बियाणास मुळ्या फुटून एक स्थिर होते. आणि उत्पादन जास्त मिळते.
आले पिकासाठी खत व्यवस्थापन
आले लागवड पद्धतीमध्ये झाडांची जोमदार वाढ होण्यासाठी आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी आले पिकाचे एकरी 50 किलो नत्र 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश जमिनीमध्ये देण्याची आवश्यकता आहे.
आल्याची लागवड गादीवाफ्यावर केल्यास ठिबक सिंचनाद्वारे खतांच्या मात्रा विद्राव्य खते वापरून पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खते दिले पाहिजेत. त्यामध्ये 50 किलो नत्र 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश दिले पाहिजे.
आले पिकासाठी पाणी व्यवस्थापन
आले पिकाच्या बियाणाची लागवड शक्यतो प्रथम क्षेत्रात पाणी देऊन वाफसा आल्यावर करावी लागवडीनंतर जमिनीच्या आद्र तीनुसार पावसाळ्यानंतर सहा ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी दिले पाहिजे. प्रत्येक वेळी पिकास हलके पाणी दिले पाहिजे पारंपारिक पद्धतीने लागवड केल्यास पाणी देताना पिकाच्या क्षेत्रात पाणी साचू देऊन नका. पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात स्प्रिंकल ठिबक सिंचन द्वारे पाणी दिले पाहिजे.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना प्रथम पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार दररोज बाष्पीभवन विचारात घेऊन पिकाची दररोजची पाण्याची गरज निश्चित करून आणि तेवढेच पाणी दिले पाहिजे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची कमतरता येऊ नये. पाण्याबरोबरच विद्राव्य खत वापरून खताच्या मात्रा ठिबक सिंचनाद्वारे दिल्या गेल्या पाहिजेत.
आले पिकाची काढणी
आले पिकाच्या लावलेल्या जातीनुसार आल्याची काढणी लागवडीपासून आठ महिन्यात पूर्ण होते. आले काढणीस तयार होताना पानांचा रंग पिवळा होतो. आणि ती वाळून बाजारात आले विक्रीसाठी आले तर ते लागवडीपासून पाच ते सहा महिन्यांचे झाल्यावर काढणी करता येते. आल्याच्या खड्ड्यांची काढणे कुदळीने खोदून करावी काढणे केलेले गड्डे पाण्याने स्वच्छ धुऊन त्यांना लागलेली माती काढून उन्हात एक दिवस वाळून विक्रीसाठी तयार करावे.
आले पिक्स 75 टक्के परिपक्व झाल्यानंतर काढणी केली, तर मार्केटला विक्री साठी चालते हिरवी आले म्हणून लावायचे असल्यास पिकाची काढणी पाच ते सहा महिन्यांनी करता येते.पकव आल्याची काढणी लागवडीनंतर साडेसात ते आठ महिन्याच्या कालावधीत करावी निचऱ्याची जमीन असेल, तर हे चालले पंधरा ते सोळा महिने जमिनीमध्ये ठेवता येते. याचे उत्पादन पहिल्या वर्षापेक्षा दीडपट मिळते.