भात शेती वर पडणारे रोग
भात हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग पडतात. त्याचे कारण म्हणजे पावसाळी हंगामात हवे जास्त प्रमाणात असणारी आदरत आणि अनियमित होणार पाऊस या मुळे भात या पिकावर किडरोगास कारणीभूत ठरतात.
पाने गुंढाळणारी आळी
पाने गुंढाळणारी आळीचे आवस्था हानिकारक आसून ती आपल्या लाळेने पानाच्या दोन्ही बाजूच्या कडा गुंडाळून त्याच्या मध्ये राहते. आणि परुष्टभागतील हरितद्रव्य खाते.त्यामुळे गुंडगाळीच्या बाह्य परुष्टभागावर पांढरे चटे पडतात. याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. पिकाची जोरदार वाढ. भरपूर पाऊस ,अधून मधून उघडझाप आणि हवेतील गारठा यामउळे किडीची वाढ होते.(ते रोखण्यासाठी
करपा
करपा हा बुरशी सारखा रोग आहे. तो पानावर डोळ्याच्या आकारात म्हणजे मध्यभागी फुगिर आणि दोन्ही बाजूस निमुळते टिपके दिसतात. या ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी आणि कडा तपकिरी रंगाच्या असतात. अनेक ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण पाने करपतात.
अतिरिक्त खतांचा वापर टाळावा,
शिफारशिणूसार खतांचे नियोजन करावे.
आणि त्यावर उपाय म्हणजे ट्रायकोडरमा व्हीरीडी 1 ग्राम प्रती लिटर पाण्यामध्ये द्यावे.
बुरशी ईफिलीस ओरायझी
भात निसवल्यानंतर ओंबी न येता त्या ठिकाणी उदबतीसारखी कठीण राखी रंगाची दांडी दिसते. त्यामध्ये दाणे भरत नाहीत.
उपाय
हेक्टरी 2 किलो डाएथेन झेड -78 हे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारतात.
लष्करी अळी
10 टके बीएचसी +10 टके कार्बरील भुकट सम प्रमाणात (20 किलो )संध्याकाळी वारा नसताना धुरळतात.
खोडकीडा
वाफ्यात १५ दिवसांनी 10 टके फॉरेट (दानेदार )10 किलो प्रतिहेक्टरी फवारतात. लावणीनंतर 25 दिवसांनी हेच औषध पुन्हा फवारावे लागते।
कापणी
90 टके पीक तयार झाल्यावर कापणी करतात.